विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता नववी मराठी कुमारभारती या विषयासाठी परीक्षेत भाषाभ्यास व उपयोजित लेखन या घटकांना अनुक्रमे १६ व २४ गुणांसाठी विचारले जाते.
मराठी विषयात उज्ज्वल यश प्राप्त करण्यासाठी भाषाभ्यास, व्याकरण, भाषिक घटक आणि उपयोजित लेखन या घटकांचा नियमित सराव करणे आवश्यक आहे. या दृष्टीने महत्त्वाच्या अभ्याससामग्रीच्या वेबपेज लिंक येथे दिल्या आहेत.
या वेबपेजवरील माहितीचा अभ्यास करून परीक्षेच्या दृष्टीने आवश्यक सराव करता येईल.
परीक्षेसाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा...!
सूचना :
सर्व वेबपेजवरील माहिती परिपूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.
तरीही माहितीची उपयुक्तता वाढविण्यासाठी येणाऱ्या सर्व सूचना
स्वागतार्ह आहेत.
इयत्ता ९ वी मराठी कुमारभारती – महत्त्वाच्या अभ्यास लिंक
- इयत्ता नववी मराठी – उपयोजित लेखन : उपयोजित लेखनाच्या विविध प्रकारांवरील महत्त्वाच्या नोट्स, माहिती आणि उदाहरणांसाठी खालील संकेतस्थळाला भेट द्या – Marathi Study
- Class 9 Marathi Kumarbharati उपयोजित लेखन : पत्रलेखन, मागणीपत्र, अनौपचारिक पत्रलेखन आणि इतर उपयोजित लेखन घटकांच्या अभ्यासासाठी – Class 9 Marathi Kumarbharati
- SCERT Maharashtra Class 9 Marathi Kumarbharati : उपयोजित लेखनाच्या विविध प्रकारांवरील प्रश्नसंच, उत्तरे आणि सरावासाठी उपलब्ध अभ्याससामग्रीचा उपयोग करा.
भाषाभ्यास – व्याकरण घटकावर आधारित कृती
भाषाभ्यास – भाषिक घटकांवर आधारित कृती
उपयोजित लेखन
Study Material – Educational WhatsApp Group
Study Material Educational WhatsApp Group
Study Material – Telegram
Study Material TelegramWhatsApp Channel


If you have any doubts,Please let me know